Headlines

युवा फोरमच्या स्वयंसेवकाने कुडाळमध्ये जखमी पक्ष्याची केली सुटका…

⚡कुडाळ ता.२४-: युवा मंचच्या स्वयंसेवकांची करुणा आणि समर्पणाला अधोरेखित करणाऱ्या एका हृदयद्रावक घटनेत, संस्थेचे समर्पित सदस्य सर्वेश पावसकर यांनी गणेश मंदिर, कुडाळ येथे जखमी पक्ष्याला मदत केली. पक्ष्याला वेदना होत असल्याचे लक्षात येताच, सर्वेशने तात्काळ कारवाई केली, प्राणी कल्याण आणि पर्यावरणासाठी आपली बांधिलकी दाखवून दिली. त्याने जखमी पक्ष्याला स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले आणि त्याला…

Read More

शिंदे गटाला सावंतवाडी तालुक्यात धक्का…

सोनू दळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश: विनायक राऊतांन कडून स्वागत… ⚡सावंतवाडी ता.२४-: तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा तालुका संघटक सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश केलाखासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना…

Read More

दाभोळेचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२४-: देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी आपल्या समर्थकांसह अाेेम गणेश निवासस्थानी येथे आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणे यांनी स्वागत केले. प्रदीप कुळकर, विनायक तेली, नरेश कुळकर, संदीप कुळकर, विवेक कुळकर, वसंत मालपेकर, पंकज कुळकर, किशोर चव्हाण, राजेश राऊळ, सुरज धुरी, गोपाळ मुळेये, विनायक राऊत,मनोहर राऊत, रवींद्र…

Read More

चिंचवलीचे सरपंच अशोक पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२४-: चिंचवली ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक पाटील व ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या समर्थकांसह आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थित अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे नीतेश राणे यांनी स्वागत केले. सुनील भालेकर, अनंत भालेकर, संजय भालेकर, राजेंद्र पेडणेकर, चंदू पेडणेकर,संतोष भालेकर , पांडुरंग पेडणेकर,रश्मी पेडणेकर, प्रमिला पाटील, महेश बांदिवडेकर, दीपक बांदिवडेकर, गुरुनाथ आंब्रे,अक्षता आंब्रे, चंद्रकांत…

Read More

कलमठमध्ये धाडसी चोरी…

दुचाकीसह साहित्य केले लंपास… ⚡कणकवली ता.२४-: कलमठ-गुरववाडी येथील रुपेश जाधव यांच्या घरात धाडसी चोरी झाली. चोरट्याने घरात घसून रहाणाऱ्या व्यक्तींच्या बेडरूमला बाहेरून कडी घातली. त्यानंतर घरातील काही साहित्य व दुचाकी चोरून पलायन केले. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. घरात माणसे असताना चोरट्याने घुसून चोरी केल्यामुळे चोरट्यांना कोणाचेच अभय राहिले, असे दिसत आहे. कणकवली शहरातील…

Read More

विशाल परब यांची शहरातील हनुमान मंदिरांना भेट…

जयंतीनिमित्त घेतले दर्शन ; भाविकांना दिल्या शुभेच्छा.._* ⚡सावंतवाडी ता.२३-: श्री हनुमान जन्मोत्सवाच्या औचित्याने साधून युवा नेते विशाल परब यांनी शहरातील प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भक्ती आणि शक्तीची देवता श्री मारुतीरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि नवऊर्जा प्राप्त झाली.

Read More

शिरगाव बौद्धवाडी येथील जयचंद शिरगावकर यांचे निधन…

देवगड / प्रतिनिधी शिरगाव बौद्धवाडी येथील जयचंद तुळाजी शिरगावकर (६५) यांचे मंगळवारी दुपारी २.१५ वा. च्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. दिलेल्या माहितीनुसार, जयचंद शिरगावकर हे मंगळवारी दुपारी देवगड ग्रामीण रुग्णालयात आले होते. यावेळी तेथे त्यांना चक्कर ते जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले….

Read More

भाजपा नेते निलेश राणेंचा नेरूर उबाठा गटाला धक्का…

नेरूर विभागप्रमुखांसहित नेरूर ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपा मध्ये प्रवेश.. ⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ तालुक्यात उबाठा गटातून भारतीय जनता पक्षात सातत्याने प्रवेश सुरूच असून आज भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज नेरूर उबाठा गटाचे विभागप्रमुख श्री. बाळा पावसकर यांनी नेरूर ग्रामपंचायत सदस्या श्रीमती चव्हाण व इतर सहकारी यांच्या समवेत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. लोकसभा…

Read More

कै दादा ठाकुर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संजीव राऊत प्रथम…

मालवण दि प्रतिनिधीवाचन कला विकास समिती त्रिंबक संचलित ‘कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक’ यांचे वतीने घेण्यात आलेल्या कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेतसंजीव आत्माराम राऊत, देवगड याने प्रथम क्रमांक पटकावला असून सायली गुरुनाथ म्हाडगुत, मसुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला जनता विद्या मंदिर त्रिंबक येथे कै. दादा ठाकूर स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा…

Read More

आमदार नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला जोरदार धक्का…

माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश:राणेंनी पक्षात केले स्वागत.. ⚡वैभववाडी ता.२३-: वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी उबाठा पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. उबाठा पक्षाचे माजी शहर प्रमुख विलास सरवणकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रवेश करणाऱ्यां सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. विलास सरवणकर हे…

Read More
You cannot copy content of this page