चौके येथे विनामूल्य खेळ मातीतील शिबीर…
⚡मालवण ता.२३-:चौके येथील भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालयात दि. २४ आणि २५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत खेळ मातीतील या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. आधुनिक काळात स्पर्धेच्या युगात करिअरच्या मागे धावत असताना पूर्वीचे पारंपरिक खेळ कुठेतरी मागे पडल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आजच्या पिढीवर जाणवू…
