सिंपन प्रतिष्ठान यांच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त २८ रोजी सिंपन परिवार स्नेह स्नेहमेळाव्याचे आयोजन….
⚡वैभववाडी ता.२३-: सिंपन प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या 6 व्या वर्धापन दिनानिमित्त २८ एप्रिल रोजी सिंपन परिवार स्नेह स्नेहमेळाव्याचे आयोजन शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे सकाळी 10.30 वा. करण्यात आले आहे. या निमित्त निमीत्त ओंकार भोजणे आणि भाऊ कदम,यांचे ‘करुन गेलो गाव’ हे रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाचा विशेष प्रयोग शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे, सकाळी १०:३० वाजता आयोजित…
