सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना सर्वाधिक मताधिक्य देणार…

मंत्री दिपक केसरकर: महायुतीच्या प्रचाराच शानदार शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी शहरातील महायुतीचे उमेदवार नाम.नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडी चराठा गावचे आराध्य दैवत श्री सातेरी देवी व श्री देव पाटेकर व श्री देव उपरलकरला श्रीफळ ठेवून नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे असे साकडे घालत प्रचाराचे श्रीफळ वाढविण्यात आले. दरम्यान सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना सर्वाधिक मताधिक्यही देणार अशी प्रतिक्रिया मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय घटक पक्ष महायुती उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सावंतवाडी शहरातील प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला.

You cannot copy content of this page