तरंदळेतील धनगरबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा…
⚡कणकवली ता.२३-: ऑल इंडिया धनगर समाज महासंघातर्फे तरंदळे-धनगरवाडी धनगरबांधवांचे प्रश्न व समस्यांवर जाणून घेण्यासाठी घोंगडी बैठक घेण्यात आली. यात प्रश्न व समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष सुरेश जंगले, सखाराम खरात, सीताराम खरात, राजू जंगले, दीपक खरात, सखाराम जंगले, गणेश खरात, सीताराम बाळू खरात,…
