सावंतवाडीत हनुमान जयंती उत्सव निमित्त राजन तेली यांनी चार मंदिरात घेतले दर्शन…

सावंतवाडी ता.२३-: शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त शहरातील प्रत्येक मंदिरात सुद्धा भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी शहरातील चार मंदिरात जाऊन दर्शन घेतल.

शहरात अनेक ठिकाणी हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page