चराठा येथील भाविक अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी रवाना…

युवा नेते विशाल परब यांचे सौजन्य:

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील युवा नेते विशाल परब यांच्या सौजन्याने तसेच अमित परब यांच्या पुढाकारातून चराठा येथील नागरिक आज अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहे.

यावेळी नारळ फोडून स्वामींचे स्मरण करून विशाल परब यांनी प्रवासाचा शुभारंभ केला. दरम्यान स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभल्यामुळे मी माझ्या जीवनात उत्कर्ष करू शकलो त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू अशी प्रार्थना देखील अशी परब यांनी यावेळी केल्या.

You cannot copy content of this page