राऊतांचे डिपाॅझिट जप्त करणार…
नारायण राणे:कणकवलीत नारायण राणे यांची पाटीदार (पटेल) समाजाने घेतली भेट ⚡कणकवली ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील मोदी सरकारला व मला शिव्या घालण्यापलीकडे विरोधकांनी काहीच काम केलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचे मी डिपाझिट जप्त करणार, असा विश्वास महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.ओमगणेश निवासस्थानी पटेल समाज बांधवांनी…
