उद्याच्या कर्तव्यपथ येथील संचलनात पारंपारीक रापण मच्छीमार गुंडू कांदळगावकर असणार विशेष अतिथी…
दिल्ली येथे जाण्यासाठी कांदळगावकर झाले रवाना:देशभरातून विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींना केले आहे निमंत्रित मालवण (प्रतिनिधी)-:नवी दिल्ली येथे कर्तव्यपथ येथे २६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष अतिथी म्हणून मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील पारंपारिक रापण मासेमारी व्यावसायिक श्री. गुंडू जानू कांदळगावकर यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत त्यांची पत्नी सौ. शितल गुंडू…
