रेल्वे टर्मिनस आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…
युवा रक्तदाता संघटनेचं आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: प्रजासत्ताक दिनी मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात होत असून युवा रक्तदाता संघटनेनं याला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे. स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर, कै. डी.के. सावंत यांच्यानंतर मिहीर मठकर,…
