सावंतवाडी शहरात पोलिसांकडून संचलन…

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर पुन्हा तशी घटना घडू नये तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह सावंतवाडी पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.

Read More

आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२५-: आंबेगाव गावामध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या प्रयत्नामुळे पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर केलेल्या आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रपाल मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी आंबेगाव सरपंच…

Read More

मळगाव रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उद्याच्या उपोषणाला सावंतवाडी व्यापारी संघाचा पाठिंबा-:आनंद नेवगी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती आनंद नेवगी यांनी दिली.दरम्यान यावेळी व्यापारी संघटनेतील पदाधिकारी व जनतेने मोठे संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन देखील नेवगी यांनी…

Read More

मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या उद्याच्या उपोषणला अजित पवार गटाचा पाठिंबा…

अर्षद बेग: पदाधिकारी व जनतेला उपस्थित राहण्याचे ही केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील पाठिंबा आहे अशी माहिती अजित पवार गटाचे सावंतवाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अर्षद बेग यांनी…

Read More

मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या उद्याच्या उपोषणला जिल्हा काँग्रेसचा व मनसेचा पाठिंबा…

⚡सावंतवाडी ता.२५-: रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे. त्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेस व मनसेचा पाठिंबा आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख व जिल्हा काँग्रेस सचिव केतनकुमार गावडे व मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी दिली. सदर सावंतवाडी टर्मिनस चा प्रश्न गेली कित्येक…

Read More

सावंतवाडी राजघराणेदशावतार कलेला देत असलेले प्रोत्साहन निश्चितच कौतुकास्पद…

डॉ. रवींद्र कुलकर्णी,:दशावतार महोत्सवाचे शानदार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीयांच्या विद्यमाने राजवाडा सावंतवाडी येथे दशावतार महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ.शुभदादेवी भोंसले यांच्या शुभहस्तेे करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट…

Read More

सतीश सावंत यांचा वाढदिवस कणकवलीत साजरा

आम.वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.. ⚡कणकवली ता.२५-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचा वाढदिवस शिवसेना कणकवली शाखेत आम. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडीप्रमुख…

Read More

रेल्वे टर्मिनस आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…

युवा रक्तदाता संघटनेचं आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: प्रजासत्ताक दिनी मळगाव रेल्वे स्टेशन येथे सावंतवाडी टर्मिनस होण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची सुरुवात होत असून युवा रक्तदाता संघटनेनं याला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे. स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर, कै. डी.के. सावंत यांच्यानंतर मिहीर मठकर,…

Read More

मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उद्याच्ये उपोषणला ठाकरे सेनेचा पाठिंबा…

रुपेश राऊळ: पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे ही केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी मळगाव रेल्वे स्थानकावर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून उपोषण छेडले जात आहे त्या आंदोलनाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पाठिंबा आहे अशी माहिती ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली. सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस…

Read More

टर्मिनससाठी उद्या होणाऱ्या आंदोलनाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…

सागर नाणोसकर: रेल्वेच्या विविध प्रश्न सुटण्याबाबत होणार आंदोलन.. ⚡सावंतवाडी ता.२५-: २६ जानेवारीला टर्मिनससाठी होणाऱ्या आंदोलनाला येथील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सागर नाणोसकर यांनी केली आहे . याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी २६ जानेवारीला आंदोलन केले…

Read More
You cannot copy content of this page