मनसे भाजपसोबत गेली ती अजून संपेल…

विनायक राऊत ; अर्चना घारे यांच्या कार्यालयाला दिली सदिच्छा भेट..

⚡सावंतवाडी ता.२०-: मनसे भाजप सोबत गेली तरी माझ्या मतांवर कोणताही परिणाम नाही उलट मनसे आणखीन संपेल असा टोला विनायक राऊत यांनी आज येथे लगावला.

दरम्यान मी सतत लोकांमध्ये राहणारा व मिसळणारा कार्यकर्ता आहे,त्यामुळे मला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे माझा विजय हा नक्कीच आहे असा विश्वास देखील श्री राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. श्री राऊत आज सावंतवाडी तालुक्यात दौरा असताना त्यांनी अर्चना घरी परत यांच्या कार्यालयाला भेट दिली यावे सौ.घारे यांनी श्री राऊत यांचे स्वागत केले.

You cannot copy content of this page