मिलाग्रिस प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ज्युडो स्पर्धेमध्ये यश…
⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा ज्युडो असोसिएशन फोंडाघाट आयोजित ज्युडो स्पर्धेमध्ये मिलाग्रिस प्रशालेच्या पुढील विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. १) दिव्या सुरज सावंत ( सुवर्णपदक)२) ओम विनायक परब (सुवर्णपदक)३) शार्दुल किरण शिर्के (सुवर्णपदक)४) जयेश मंगेश जाधव (सुवर्णपदक)५) ध्रुव वसंत मोहिते (सुवर्णपदक)६) मयुरी मंगेश जाधव (कास्यपदक)७) यश प्रकाश कदम (रौप्य पदक)या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड…
