सिंधुदुर्गातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार…

नारायण राणे यांच्या विजयासाठी सर्वांना एकत्र करणार:शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांची

⚡कुडाळ ता.१९-: कुडाळ येथील नाराज शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार आहे, अशी माहिती किरण सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

दरम्यान महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी मी सर्वांना एकत्र करणार असल्याचे देखील श्री सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलत होते.

You cannot copy content of this page