केतन आजगावकर ; हा मोठा विनोदच
⚡सावंतवाडी ता.२१-: ज्या माजी नगराध्यक्ष यांना सावंतवाडी नगरपरिषद च्या नगराध्यक्ष पोटनिवडणूकीत ३०० मते पडली त्यांनी विनायक राऊत यांना १०,००० मते मिळवून देऊ असे आश्वासन दिले यासारखा मोठा विनोद नाही आसे प्रत्युत्तर सावंतवाडी भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर यांनी दिले.
