वसुंधरा दिनानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण…
ओरोस ता.२२-: जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली असून झाडे लावा! झाडे जगवा! देश वाचवा! हा संदेश न्यायाधीश श्री गायकवाड यांनी या प्रसंगी दिला. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा…
