शिंदे गटाच्या प्रभारी तालुका प्रमुख पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी शिंदे गटाच्या प्रभारी तालुकाप्रमुख पदी गुणाजी गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकताच प्राप्त झाले असून जिल्हा प्रमुख अशोक दळवी व माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

दरम्यान त्यांना माजगाव ,तळवडे, आरोंदा, मळेवाडी इन्सुली, सावंतवाडी शहर ,या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.दरम्यान त्यांच्या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page