दहशतवाद कसा संपला याचा केसरकर यांनी खुलासा द्यावा…

बबन साळगावकर:प्रचाराच्या माध्यमातून जनतेचे डोळे उघडणार..

⚡सावंतवाडी ता.२२-: वेंगुर्ल्यातील झालेला राडा आजही तेथील जनता विसरलेली नाही त्यावेळी बेंबीच्या डेटा पासून दहशतवादाचा मुद्दा उचलून धरणारे केसरकर दहशतवाद संपला असे कोणत्या आधारावर बोलतात याचे सखोल उत्तर द्यावे,अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. तर आपण या संदर्भात प्रचाराच्या माध्यमातून जनतेचे डोळे उघडणार असे ते श्री.साळगावकर यावेळी बोलताना म्हणाले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

You cannot copy content of this page