जयंतीनिमित्त घेतले दर्शन ; भाविकांना दिल्या शुभेच्छा.._*
⚡सावंतवाडी ता.२३-: श्री हनुमान जन्मोत्सवाच्या औचित्याने साधून युवा नेते विशाल परब यांनी शहरातील प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भक्ती आणि शक्तीची देवता श्री मारुतीरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि नवऊर्जा प्राप्त झाली.
