Headlines

व्हॅनिटी व्हॅनचा मंत्री केसरकर यांच्याहस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२५-: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता मागवण्यात आलेल्या व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ आज शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून महायुतीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, मंत्री दीपक केसरकर आज पासून गावागावात प्रचार सुरू करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॅनिटी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी जिल्हा बँक संचालक महेश…

Read More

शिवसेना उबाठा गटाचे शाखाप्रमुख किरण गोठणकर यांचा भाजपामध्ये प्रवेश…

कणकवली ता.२५-: देवगड तालुक्यातील शिरगाव धोपटेवाडी येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख किरण गोठणकर व गौरी गोठणकर यांनी अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. किरण गोठणकर व गौरी गोठणकर यांचे नीतेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई, प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर आदी…

Read More

कणकवलीत 18 मे रोजी गझल लेखन व गायन मार्गदर्शन कार्यशाळा…

⚡कणकवली ता.२६-: गझल सागर प्रतिष्ठान , मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार 18 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत कणकवली नगरवचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत गझल नवाज भीमराव पांचाळे हे मार्गदर्शन करतील. याशिवाय पांचाळे हे गझल लेखनाच्या आकृतीबंधाबद्दल प्राथमिक…

Read More

विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना दिले मूर्तीकलेचे प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.२५-: येथील विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कलाकौशल्याचे धडे दिले जात आहेत. कलाकौल्यश उपक्रमांर्गत विद्यार्थ्यांना कला शिक्षक प्रसाद राणे यांनी मातीच्या मूर्तीकलेचे प्रशिक्षण दिले.या मूर्ती कला प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांनी सुंदर अशा मूर्त्या तयार केल्या. त्यांचे प्रदर्शन ही भरविले जाणार आहे. या उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कौतुक केले. आज पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवनात स्थिर होणाऱ्या…

Read More

उद्धव ठाकरेंना रोखण्याची क्षमता कोणामध्ये नाही…

खा. विनायक राऊत ः खारेपाटण येथे काॅर्नर सभा.. कणकवली ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची क्षमता कोणच्यात झाली. त्यामुळे त्यांना रोखण्याची भाषा कोणीही करू नये, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. मोदी-शहांवर राऊतांनी हल्लाबोल केला. महाविकास अाघाडीचे उमेदवार…

Read More

कणकवली परिसरात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी…

कणकवली ः कणकवली शहरापासून जवळाच्या असलेल्या कलमठ – गुरववाडी येथील रुपेश मारूती जाधव (41) यांच्या घरात घुसून चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरासमोर लावलेली 84 हजार रुपये किमतीची टिव्हीएस स्पोर्ट्स दुाााकी चोरून नेली. ही घटना बुधवारी सकाळी 6 वा. सुमारास उघडकीस आली. चोरीप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला….

Read More

ठेकेदारावरील हल्ल्यातील तीन वाहने जप्त…

कणकवली ः कणकवली-बांधकरवाडी येथील चेतन दिलीप पवार (वय 25) व त्यांच्यासोबत असलेले सुनील चव्हाण यांच्यावर शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला होता. हा प्रकार रविवार 10 मार्चला रात्री 8 वाजता घडला होता. या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेल्या 3 चारचाकी गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये एक बोलेरो, एक स्विफ्ट कार आणि एक टाटा नेक्सन या गाड्यांचा…

Read More

करुळ येथील अपघातात वृद्ध जखमी…

⚡कणकवली ता.२४-: हुंबरट-फोंडा मार्गावरून चालणारे पादचारी बापू कृष्णा जाधव (60 रा. करुळ- गोपाळवाडी) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत ते जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी 7 वा. सुमारास हुंबरट-फोंडा मार्गावरील करुळ येथे घडला. अपघातग्रस्त बापू जाधव यांना ग्रामस्थांनी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांना…

Read More

कलमठ-नाडकर्णीनगर येथे गोवा बनावटीची दारू जप्त…

⚡कणकवली ता.२४-: कलमठ-नाडकर्णीनगर येथे कणकवली पोलिसाना कारवाई करत २४,८00 रुपयांची गोवा बनावटी दारूसह ६ लाख किमतीची कार जप्त केली. ही कारवा बुधवारी दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास केली. गोवा बानवटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी मनोज रामचंद्र जाधव (४५, रा. कलमठ-नाडकर्णीनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कलमठ-नाडकर्णीनगर येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना…

Read More

नारायण राणेंना जनता निवडून देईल…

विनोद तावडे यांनी व्यक्त केला विश्वास: कणकवलीत महायुतीतील घटक पक्षांची बैठक संपन्न.. कणकवली : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळाल्यानंतर मतदारांमध्ये वेगळाच उत्साह आहे. मजबूत सरकार जे देशाचा विकास करते असे सरकार जर देशात असेल आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसारखा दमदार खासदार इथून त्यांच्या सोबत असेल तर या मतदारसंघात विकासाची गंगा गतिमान…

Read More
You cannot copy content of this page