नारायण राणेंच्या पराजयची हॅट्रिक करूया…
फोंडाघाट येथील सभेत खा. विनायक राऊत यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.२५-: विनायक राऊत यांनी मागील 10 वर्षांत काय केले असे मला राणे पित्रा-पुत्र विचारत अाहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना कोकणाच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मेडिकल काॅलेज मंजूर केले. मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात्मक कामासाठी मी माझा खासदार निधी 100 टक्के…
