⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी शहरातील मोती तलावात शहरातील सालईवाडा परिसरात राहणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. महेंद्र मधुकर मोरजकर ( ४०, सालईवाडा, सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली आहे. राजवाडा गेट समोर तलावात पालथा असलेला मृतदेह काही जणांच्या निदर्शनास आला.
मोती तलावात आढळला युवकाचा मृतदेह…
