दिपक केसरकर ; गावातील वाद विकासाच्या आड नको
सावंतवाडी ता.२५-:गावातील व्यक्तिगत वाद विकासाच्या आड येऊ नये यासाठी गटतट हेवेदावे बाजुला ठेऊन मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी एकदिलाने कामाला लागा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.