खारेपाटणमध्ये राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२५-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खारेपाटण विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव कालभैरव मंदिरात श्रीफळ वाढवून महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.


यावेळी रामकांत राऊत, शिवसेना शिंदे गटाच्या युवसेनेचे जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर, तालुकाप्रमुख शरद वायंगणकर, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, सरिता राऊत, लियाकत काझी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुधाकर ढेकणे, खारेपाटणच्या सरपंच प्राची ईस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, इस्माईल मुकादाम, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, विजय देसाई, किशोर माळवदे, रफीक नाईक, वीरेंद्र चिके, कुरगंवणे सरपंच पप्पू ब्रह्मदांडे, चिंचवणी सरपंच अशोक पाटील, संतोष रोडी, मधुकर गुरव, शेखर शिंदे, शेखर कांबळे, सदानंद तावडे, उज्ज्वला चिके, साधना धुमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार, किरण कर्ले, जयदीप देसाई, प्रणय गुरसाळे, प्रमोद जाधव, संदीप सावंत, उदय बारस्कर, अरुण कर्ले, महेश राऊत, राजू राऊत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page