लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा मालवण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार…
⚡मालवण ता.०२-: बॅ. नाथ पै सेवांगणच्या विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत उपकर्ते सभासदांमधून निवडून आल्याबद्दल लक्ष्मीकांत खोबरेकर यांचा मालवण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विद्याधर केनवडेकर, उपाध्यक्ष उमेश मांजरेकर, दत्तात्रय केळुसकर, नीलेश पांजरी, सुभाष बिरमोळे, मनोज चव्हाण, स्वाती हळदणकर, शुभदा केनवडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका हळदणकर, लिपीक मोनिका तळगावकर, हंगामी लिपीक…
