विद्यार्थ्यांनी यश मिळवत गावाचे नाव उज्वल करा…

समीर सावंत यांचे आवाहन.. सावंतवाडी-:आज विदयार्थी यांनी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करा. स्पर्धा परीक्षेत भाग घेऊन चागल्या पदावर नोकरी करा आपला सर्वागीण विकास साधा असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष समिर सावंत यांनी मार्गदर्शन केलं. होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या होडावडे गावातील विदयार्थ्याना परीक्षा साहित्य…

Read More

भाजप ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदीबाळा आकेरकर नियुक्ती…

⚡बांदा ता.०३-: बांद्याचे माजी सरपंच तथा भाजपचे नेते शांताराम उर्फ बाळा आकेरकर यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.श्री आकेरकर हे गेली बरीच वर्षे भाजपात कार्यरत आहेत. ते बांद्याचे माजी सरपंच असून येथील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची…

Read More

बांदा येथील रस्त्याच्या कामाचे तालुकाप्रमुख बबन राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡बांदा ता.०३-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी डोंगरी विकास निधी मधून मंजूर केलेल्या बांदा येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आज शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. काणेकर यांचे घर ते मराठी केंद्रशाळा या रस्त्यासाठी मंत्री केसरकर यांनी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. या उद्घाटन प्रसंगी…

Read More

शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा..

⚡वेंगुर्ला ता.०३-: बॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्यावतीने ग्रंथालय उपक्रमा अंतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही वक्तृत्व स्पर्धा पहिली ते दहावी शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.

Read More

रुपेश पावसकर यांनी घेतली शिवसेना नेते किरण सामंत यांची भेट…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच बांधकाम कामगारांना शासन स्तरावर होणाऱ्या अडचणीवर चर्चा.. ⚡कुडाळ ता.०३-: शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर, बांधकाम कामगार कल्याकारी मंडळ अध्यक्ष श्री.बाबल नांदोसकर यांनी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेतली, सिंधुदर्ग जिल्ह्यातील प्रशासन स्तरावर होणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रश्न हे शिवसेना नेते…

Read More

भगवान मानवरचा दांडी शाळेत विशेष सत्कार…

⚡मालवण ता.०३-: मालवण येथील दांडी शाळेचा माजी विद्यार्थी भगवान कुशाबा मानवर याने तलाठी स्पर्धा परीक्षेमध्ये खुल्या गटातून २०० गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. भगवानने मिळविलेल्या या यशाबद्दल दांडी शाळेमार्फत वरिष्ठ विस्तार अधिकारी उदय दीक्षित यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी दांडी शाळा मुख्याध्यापक सौ.विशाखा चव्हाण, देवबाग केंद्रप्रमुख राजेंद्र परब,…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडी ठाकरें सेना सज्ज…

सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांनी सावंतवाडीत सभास्थळाची केली पहाणी: उद्धव ठाकरे काय बोलणार..?; याची उत्सुकता आता सावंतवाडीकरांना.. ⚡सावंतवाडी ता ०३-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी सावंतवाडीतील ठाकरेंची सेना सज्ज झाली आहे‌. उद्या दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांच सावंतवाडीत जंगी स्वागत होणार आहे. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित राहणार असा पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. शहरात होर्डिंग्ज, कमानी उभारल्या गेल्या आहेत‌….

Read More

सिंधुदुर्ग भाजप ओबीसी महासंघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर…

जिल्हाध्यक्षपदी आनंद मिस्त्री, उपाध्यक्ष दिलीप भालेकर; राजन तेलींकडून शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाजप ओबीसी महासंघाची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली असून यावेळी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आनंद मिस्त्री तर उपाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांच्यासह नऊ जणांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपनेते राजन तेली यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेऊन ही कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली…

Read More

भाजपा केंद्रीय महिला पदाधिकाऱ्यांचे सिंधुदुर्गात जोरदार स्वागत..

⚡सावंतवाडी ता.०२-: भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग जिल्हा “शक्तीवंदन ” अभियानांतर्गतकेरळ केंद्रीय पदाधिकारी श्रीमती वनिता हरिहरण व प्रदेश समन्वयक श्रीमती आम्रपाली साळवे या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना यावेळी सावंतवाडी भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने रेल्वे स्टेशन येथे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस शर्वरी गावकर, जिल्हा चिटणीस मिसबा शेख…

Read More

वैभव नाईक यांचे डावे-उजवे आमच्या संपर्कात…

रुपेश पावसकर:पक्षातील गळती ते थांबवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश.. ⚡कुडाळ ता.०३-: महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा भेट देत नव्हते तेव्हा वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघासाठी निधी आणत होते. त्यामुळे वैभव नाईक यांना कोणीतरी लिहून देणार आणि आपण थेटमीडीयासमोर मांडण्यापूर्वी वाचून मनाला पटते का त्याची खात्री करावी. वैभव नाईक…

Read More
You cannot copy content of this page