रस्ता ओलांडताना घडला अपघात: शहरात हळहळ व्यक्त होत आहे..
⚡सावंतवाडी ता.२६-: कोल्हापूर येथे एसटीतून उतरून रस्ता ओलांडताना चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले. नितीन लोकरे वय( 25) रा. लाखेवस्ती असे त्याचे युवकाचे आहे.
दरम्यान तो काल आपल्या कामानिमित्त कोल्हापूर येथे एसटीने गेला होता परंतु तू कोल्हापूर येथे तो एसटीतून उतरत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली यात त्याला गंभीर दुखापत झाली होती परंतु उपचारादरम्यान त्याची रात्री प्रांजोत मालवली त्याच्या निधनाची बातमी समजताच सावंतवाडी हळहळ व्यक्त होत आहे..
