केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार उलथवून टाका…
विनायक राऊत यांचे आवाहन ः वागदे येथे मविआची सभा. कणकवली ः लोकसभा निवडणूक ही संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी महत्वाची आहे. केंद्रातील ब्रह्मराक्षसाचे सरकार पुन्हा आल्यास देशवासीयांचे आयुष्य उद्धवस्त होणार आहे. त्यामुळे ब्रह्मराक्षसाचे सरकार देशवासीयांनी उलथवून टाकून इंडिया आघाडीचे सरकार निवडून आणावे. नारायण राणे यांनी गेल्या 35 वर्षांत अनेक मंत्रिपदे भुषवूनही स्वतः चे भले करून जिल्ह्याला…
