राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ…

राजन पोकळे:राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल…

⚡सावंतवाडी ता.२७-: विधानसभा मतदारसंघातून नारायण राणे यांच्यासारख्या दुरदृष्टी असलेल्या नेत्याला मोठं मताधिक्य मिळवून देऊ, राणे-केसरकर एकत्र आल्यान कोकणचं भवितव्य उज्वल आहे, असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी व्यक्त केला

You cannot copy content of this page