मोहिनी मडगावकर: राणेंच्या मागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात..
⚡सावंतवाडी ता.२७-: महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यामागे महिला शक्ती मोठ्या प्रमाणात मागे असून दिवसरात्र एक करत त्यांना लिड देऊ असा विश्वास मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.