रेल्वे फाटक बंद; दोन्ही बाजूने लागल्या वाहनांचा रांगा…
हळवल येथील रेल्वे फाटकाजवळील प्रकार.. कणकवली ः सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हवळल येथील रेल्वे फाटक उघडणे शक्य झाले नाही. पाऊण तास फाटक बंद राहिल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.कोकण रेल्वे मार्गाने तेजस एक्सप्रेस निघून गेली. मात्र, फाटक उघडण्याबाबत रेल्वे स्टेशनकडून काहीच सिग्नल न मिळाल्याने गेटमनने फाटक…
