⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील अोम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राणेंनी भेट घेऊन महायुतीला व राणेंना पाठिंबा दिला. यावेळी डी. एड्. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विजय फाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचा राणेंना पाठिंबा…
