संजू परब: राणेंना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग..
⚡सावंतवाडी ता२७-: शहरातून घरोघरी प्रचारावर भर दिला आहे. दीपक केसरकर, राष्ट्रवादी, मनसेसह जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे विश्वास संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान नारायण राणे यांना मानणारा सावंतवाडीत मोठा वर्ग आहे त्यामुळे नक्कीच लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
