Headlines

पटकीदेवी मंदिराच्या वर्धापनदिनी 10 मे रोजी विविध कार्यक्रम…

⚡कणकवली ता.२७-: कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिराच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त 10 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 8.30 वा. पासून अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 वा. स्थानिक भजने, रात्री 8 वा. पावशी येथील श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळााो बुवा आण घाडी आणि हरकुळ…

Read More

माणगावात नितीन बानुगडे-पाटील यांची आज जाहीर प्रचारसभा…

⚡कणकवली ता.२७-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविअाचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शनिवार 27 रोजी दुपारी 3 वा. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे शिवसेनेचे नेते नितीन बानुगडे-पाटील यांची जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपनेत्या जान्हवी…

Read More

मनसेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡कणकवली ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कसाल विभागाचे अध्यक्ष प्रमोद परब यांनी कणकवली येथील विजय भवन येथे याठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. वैभव नाईक यांनी परब यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, अवधूत मालणकर, पडवेचे माजी सरपंच प्रभाकर गोसावी, छोटू पारकर आदी उपस्थित होते….

Read More

मणेरी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू…

⚡दोडामार्ग ता.२७-:दोडामार्ग – बांदा मार्गावर मणेरी कलमठाणा येथे एका वळणावर झालेल्या दुचाकीच्या स्वंय अपघातात जखमी झालेल्या सासोली येथील पाटये पुनर्वसन वसाहतीतील युवक भाविक गुरूदास गवस (वय 18) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी येथे दाखल केले होते.युवकाच्या या अपघाती निधनामुळे गावावर शोककळा पसरली. या युवकाने नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते. काही दिवसांपूर्वी त्याने नवीन…

Read More

वडाचे झाड कोसळल्याने जिजामाता येथून मुख्यालयात येणारा रस्ता बंद…

वाहतूक बंद झाल्याने वाहन चालकांचे हाल:सकाळी ८ वाजेपर्यंत बांधकाम विभागाचे पथक पोहोचले नव्हते . ओरोस ता २७जिजामाता फाटा येथून जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या रस्त्यावर वडाचे झाड कोसळून पडल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झाला आहे. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत वडाच्या मुळाने पेट घेतल्याने शुक्रवारी रात्री पूर्ण रस्त्यावरच हे झाड आडवे झाले आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद…

Read More

पोईप विभागात भाजपला धक्का…

भाजपचे मुरारी गावडे व ग्रा. पं. सदस्या मेघा गावडे यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.. ⚡मालवण ता.२६-:मालवण तालुक्यातील गोळवण गावातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते मुरारी चंद्रकांत गावडे आणि ग्रामपंचायत सदस्या मेघा मुरारी गावडे यांनी आज भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाची शाल…

Read More

खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आ. वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी घेतल्या खळा बैठका…

⚡मालवण ता.२६-:शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यात विविध ठिकाणी खळा बैठका घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला तालुका संघटक दीपा शिंदे, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे,…

Read More

दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत असगणी येथील ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡मालवण ता.२६-:असगणी कुळकरवाडी येथील ठाकरे शिवसेना गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्ते राजाराम बाबुराव लब्दे, सुरेश सीताराम बाईत, बाबा राऊत, सागर धुरी, शशिकांत बाईत, शामसुंदर राऊत, प्रवीण राऊत, वसंत राऊत, सुधीर लब्दे, संतोष परब या सर्वांचे दत्ता सामंत यांनी भाजप पक्षात स्वागत केले. यावेळी जिप…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय नारायण राणें यांनाच…

दीपक पाटकर:नागरिकांच्या मागणीनुसार यापुढेही अधिकाधिक विकासकामे मंजूर होतील.. ⚡मालवण ता.२६-:केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आमचे दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय त्यांचेच आहे. येथील अधिकाधिक विकासासाठी हक्काचे नेतृत्व म्हणून राणे साहेब यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. असा निर्धार मालवणचे कार्यसम्राट नेतृत्व दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मालवण शहर बुथ क्र. 93 च्या बैठकीत…

Read More

बेळणे येथे कारचा टायर फुटून अपघात…

⚡कणकवली ता.२६-:मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने कार पलटी झाली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात बेळणे येथे दुपारी ३.३० वा. च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाला. मुंबई येथील कुटुंबीय आपल्या ताब्यातील कार घेऊन मालवणच्या दिशेने जात होती. त्यादरम्यान कार बेळणे येथे आली असता अचानक कारचा टायर…

Read More
You cannot copy content of this page