विनोद तावडे ; रोजगार हीच भाजपाची गॅरंटी..
सावंतवाडी ता.२४-: कोकणातील जनता नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने दिल्लीत पाठविणार असा विश्वास भाजप नेते विनोद तावडे यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान येत्या काळात भाजपच्या माध्यमातून कोकणात उद्योग आणून तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी भाजप गॅरंटी देते असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.