प्रथमेश तेलींकडून स्वागत: प्रचाराचा घेतला आढावा..
⚡सावंतवाडी ता.२४-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथील भाजप विधानसभा कार्यालयाला भेट दिली.यावेळी प्रथमेश तेली यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावी त्यांनी तेली यांच्याकडून लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा घेतला आढावा.