डाॅ.जयेद्र परुळेकर; मग तो दहशतवादाचा बागलबुवा होता का केसरकरांवर साधला निशाणा..
सावंतवाडी ता.२४-:
लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणातून धनुष्यबाण पुसून टाकत बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनाच एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली का असे टीका ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ.जयेद्र परुळेकर यांनी आज येथे केली.
तर 2009 पासून आपले राजकीय करिअर दहशतवादाच्या मुद्द्यावर चमकवणे त्यावेळी दहशतवाद नव्हता का? की तो फक्त दहशतवादाचा बागलबुवा होता असे ते काही त्याने मंत्री केसरकर यांचे नाव न घेता केली
