माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप…
माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांचा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२२-: माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्र मंडळातर्फे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते हे धान्यवाटप करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मा. नगरसेविका दिपाली भालेकर, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी माजी नगराध्यक्ष संजू…
