Headlines

अभिनेते पॅडी कांबळे श्री देव घोडेमुख चरणी लीन….

वेंगुर्ला
कोकणचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे लाडके अभिनेते हास्यजत्रा फेम पंढरीनाथ कांबळे व शशिकांत केरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडुर येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख च्या पायथ्याशी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
हास्य जत्रा फेम तसेच कोकणचे सुपुत्र विनोदवीर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे व चला हवा येऊद्या फेम शशिकांत केरकर हे काही कामानिमित्त कोकणात आले असता दोघे शशिकांत केरकर यांचा गावी मातोंड येथे आले असता दक्षिण कोकणातील प्रसिद्ध घोडेमुख पायथ्याशी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

You cannot copy content of this page