⚡वेंगुर्ला ता.२२-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयात ‘भारतीय संविधान नागरिकांसाठीचे मोठे वरदान‘ यावर निबंध घेतलेल्या निबंध स्पर्धेत २२ जणांनी सहभाग घेतला. वरिष्ठ महाविद्यालयातून योगिता कोरगांवकर (प्रथम), दिव्या शिवलकर (द्वितीय), सायली कुडपकर (तृतीय) तर कनिष्ठ महाविद्यालयातून अनुजा सावंत (प्रथम), बापू वेंगुर्लेकर (द्वितीय), सिया मुणनकर (तृतीय) क्रमांक प्राप्त केला. परीक्षक म्हणून डॉ.पी.आर.गावडे यांनी काम पाहिले.
निबंध स्पर्धेत योगिता कोरगांवकर प्रथम
