कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना कणकवली न.पं.चा दिलासा
25 हजाराचे अर्थसहाय्य देणारी पहिलीच नगरपंचायत ठरणार :समीर नलावडे ⚡कणकवली ता.२५-:कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात पती गमावलेल्या विधवा महिलांना नगरपंचायतच्या माध्यमातून 25 हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय कणकवली नगरपंचायतीने घेतला असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.या निर्णयामुळेकोविडमुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांना दिलासा मिळणार असून या…
