संघटना बांधणीबाबत केली चर्चा…
⚡सावंतवाडी ता.२५-: राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सिंधुदुर्गचे नेते आसिफ ख्वाजा यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शिराज मेहेंदी यांची भेट घेतली असून, यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली आहे.
