Headlines

आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला…

⚡सावंतवाडी, ता.१०: येथील मोती तलावात उडी घेतलेल्या सालईवाडा येथील रिक्षा चालक रमेश जाधव यांचा मृतदेह हा तब्बल १७ तासानंतर तलावाच्या पात्रात आढळून आला. काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली होती.

Read Full News

शिवसंस्कार आयोजित विविध स्पर्धांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१०-: मातृभुमि शिक्षण संस्था संचलित शिव संस्कार आयोजित सन्मान सोहळा दि.४/१०/२०२५ रोजी बॅ.नाथ पै सभागृह , सावंतवाडी येथे पार पडला.शिवसंस्कार अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये कु. पियुष निर्गुण याने चित्रकला स्पर्धेत (अफजलखान वध) प्रथम क्रमांक, राजमाता जिजाऊ साहेब वेशभूषा स्पर्धेमध्ये मोठ्या गटातून केतकी बागवे हिने…

Read Full News

लायन्स क्लबतर्फे कोळंब कातवड शाळेतील मुलांना दप्तर वाटप…

⚡मालवण ता.१०-:कोळंब कातवड शाळेतील १६ गरजू मुलांना शाळेच्या मागणीनुसार लायन्स क्लब मालवणच्या वतीने आणि लायन्स सदस्य सहदेव बापर्डेकर यांच्या दातृत्वातून दप्तर वाटप करण्यात आले. या दप्तर वाटप प्रसंगी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, लायन्स क्लब सदस्य रुझारिओ पिंटो, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, ऋग्वेदा धामापूरकर आदी तसेच शिक्षक…

Read Full News

ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेतर्फे आध्यात्मिक सत्संग सोहळा…

११, १२ ऑक्टोबर २०२५?रोजी बावळाट फौजदारवाडी, सावंतवाडी येथे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१०-:ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था (महा. र. नं. एफ १७९८) यांची वतीने परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक सत्संग सोहळा (भंडारा) उद्या दि. ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी बावळाट (फौजदारवाडी, ता. सावंतवाडी) च्या वतीने आयोजित केला आहे. हा सत्संग सोहळा आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आहे….

Read Full News

आमचा भर विकासात्मक कामांवर राहणार…

राजन तेली: मला कुठलेही नोटीस आलेली नाही, माझं म्हणणं मी वरिष्ठांपर्यंत पोचलो,त्यामुळे हा विषय आता इथे संपला.. ⚡सावंतवाडी ता.१०-: आगामी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही संपूर्ण तयारीत आहोत आणि ही निवडणूक निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. विकासात्मक कामांवर आमचा मुख्य भर राहणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले. तेली म्हणाले की, “उबाठा शिवसेनेतून आमच्याकडे…

Read Full News

…यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार

आमदार निलेश राणे:जिल्ह्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: माजी मुख्यमंत्री, खास. नारायण राणेंचे राईट हॅण्ड माजी आम. राजन तेली आता माझ्या ‘लेफ्ट हॅण्डला’ आहेत. मुख्य नेते, एकनाथ शिंदे यांनी मला कपाळी गुलाल लावून जिंकवल आहे‌. माझ्या अपेक्षा कोणत्याही नाहीत. त्यामुळे यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे विधान शिवसेना नेते, आमदार…

Read Full News

शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१०-: वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शासकीय कामासाठी गेले असता, आरोपींनी शासकीय अधिकाऱ्यांना विरोध केला आणि कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे आणि तपासातील त्रुटींमुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.याप्रकरणी आरोपींच्या बाजूने अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण,…

Read Full News

राजन तेलींच्या प्रवेशाने शिवसेनेला बळकटी…

संजू परब:शिवसैनिक पैशासाठी विकले जाणारे नाहीत, युती झाली तरी वा वा नाही झाली तरी वा वा.. ⚡सावंतवाडी ता.१०-: “मी शिवसेनेत आल्यापासून या पक्षात काय आहे ते मी पाहिले आहे. हा शिवसैनिक पैशासाठी विकला जाणारा नाही. आज इकडे उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक निष्ठावंत आणि समर्पित आहेत. राजन तेली यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे पक्षाला एक प्रशासकीय दृष्टीने अनुभवी…

Read Full News

राजन तेलींच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेला नवी ताकद…

आमदार निलेश राणे: येणाऱ्या निवडणुकीत युती होणार की नाही याचा अधिकार वरिष्ठ पातळीवर.. ⚡सावंतवाडी ता.१०-: लहानपणापासून राजन तेली यांच्यासोबत काम करतो आहे. आमचे कधी संबंध ताणले गेले तरी त्यांनी निष्ठा अबाधित ठेवून पक्षासाठी काम केले. आज ते स्वगृही आले असून, त्यांच्या अनुभवाचा पक्षाला मोठा फायदा होईल,” असे गैरुद्गार आमदार निलेश राणे यांनी काढले. ते म्हणाले…

Read Full News

सावंतवाडीतील राजकारणात नवे वारे…

राजन तेलींचे केसरकरांच्या निवासस्थानी जंगी स्वागत: निलेश राणेंच्या उपस्थितीने रंगत वाढली.. ⚡सावंतवाडी ता.१०-: आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माजी आमदार राजन तेली यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यास कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे स्वतः उपस्थित राहून विशेष रंग भरला. दरम्यान निलेश राणें आजपासून जिल्हा दौरा असून त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरणात एक…

Read Full News

You cannot copy content of this page