Headlines

नर्मदाआई’ तर्फे कुडाळमध्ये उद्यापासून ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सव…

कुडाळ : दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी आमची नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दि. १०, ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ या काळात सकाळी ११ ते ९ या वेळेत…

Read Full News

निराधार बांधवांसाठी ‘बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळा’ कडून जीवनावश्यक वस्तूंच वाटप…!

सावंतवाडी : रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्था संचालित ‘संविता आश्रम’ (पणदूर) यांना बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाने जीवनावश्यक वस्तू मदत स्वरुपात प्रदान करण्यात आल्या. मंडळाच्या सामाजिक बांधिलकीतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष दीपक केसरकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून हा मदतीचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. या वस्तू मंडळाचे सदस्य शैलेश गवंडळकर…

Read Full News

कुडाळ-मालवण मधील १५ पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार…

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून ७५ लाखांचा निधी मंजूर.. कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे.यात घावनळे येथील श्री. स्वामी समर्थ मठ परिसर सुशोभीकरण करणे- ५ लक्ष, नेरूर कविलकाटे श्री…

Read Full News

गंजिफा कलेचा जगभर गौरव, सावंतवाडीच्या दशावतार कलेला पोस्ट तिकिटांवर स्थान…

भारतीय टपाल विभागाकडून गंजिफा कलेवर विशेष गोलाकार पोस्ट कार्ड प्रसिद्ध; सावंतवाडी राजघराण्याच्या उपस्थितीत कलावंतांचा सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.०९-: १६ व्या शतकात भारतात आलेली गंजिफा कला सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून आजही जोपासली गेली आहे. गंजिफा कलावंतांच्या माध्यमातून राजघराण हा वारसा जोपासत आहेत. सावंतवाडी संस्थानाच्या गौरवशाली कला-परंपरेचा देशभरात पुन्हा एकदा सन्मान झाला. ‘गंजिफा’ कला आणि त्यातील दशावतारांना भारतीय टपाल…

Read Full News

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर;१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी.. ⚡सिंधुदुर्ग दि.०९-: राज्यातील शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीला, नवीन “शेतकरी भवन” बांधण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे शेतकरी भवन मंजूर व्हावे यासाठी सिंधुदुर्ग…

Read Full News

महिलांचे नेतृत्व म्हणजे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन…

प्रगती चव्हाण:महिला नेतृत्व विकास कार्यशाळा तुळस येथे मोठ्या उत्साहात संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.०९-: महिला केवळ कुटुंबापुरत्या सिमित न राहता गावाच्या व समाजाच्या निर्णयप्रक्रियेत पुढे आल्या पाहिजेत. या शिबिरातून आत्मविश्वास वाढवून भावी महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक नेत्या घडविणे हा आमचा संकल्प आहे. गावोगाव महिला नेतृत्व फुलले तर खरी लोकशाही सक्षम होईल. महिलांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण,…

Read Full News

बांद्यात दिवाळी निमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीयेथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षाखालील व खुल्या गटात होणार आहे.स्पर्धेसाठी ‘कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती’ हा विषय ठेवण्यात आला आहे. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 5000, 3000, 2000 रुपये रोख, व…

Read Full News

नरक चतुर्थी निमित्त बांद्यात आमची वाडी देऊळवाडी तर्फे खुली व आमंत्रित नरकासुर स्पर्धा…!

बांदा/प्रतिनिधीदरवर्षीप्रमाणे यंदाही येथील आमची वाडी देऊळवाडी यांच्या वतीने नरक चतुर्थी निमित्त खुली व आमंत्रित नरकासुर स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली आहे. रविवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ही स्पर्धा पिंपळेश्वर मंदिर, जवळ, बांदा येथे पार पडणार आहे.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली असून प्रथम क्रमांकास १५,०००, तर द्वितीय क्रमांकास १०,००० रुपये रोख…

Read Full News

बांदा केंद्रशाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

बांदा/प्रतिनिधीबांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रं शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ नागरिक अन्वर खान, शंकर नार्वेकर, शामकांत काणेकर ,उपसरपंच आबा धारगळकर ,अरूण मोर्ये , महादेव वसकर, उमांगी मयेकर,भक्ती मुळीक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे…

Read Full News

*” सामाजिक कार्याची उन्नती साधणारे संशोधन चिरकाल टिकते”…

प्रा.डॉ. प्रकाश पवार:” भंडारी समाजाचा राजकीय इतिहास” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न.. ⚡बांदा ता.०९-: “विविध क्षेत्रात होत असणारे संशोधन जर समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत असेल तर ते संशोधन चिरकाल टिकते. प्रा डॉ किशोर म्हेत्री यांनी कोकण विभागात अस्तित्वात असणा-या भंडारी समाजाचा सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सखोल अभ्यास करून आपल्या संशोधनात सविस्तर मांडणी केली आहे. भंडारी…

Read Full News

You cannot copy content of this page