Headlines

मालवण पालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत जाहीर…

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर आज पालिकेच्या दहा प्रभागातील २० जागांची आरक्षण सोडत पार पडली. यात काही विद्यमानांचा पत्ता कट झाला आहे. नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे तर काही विद्यमानांना अन्य प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. मालवण येथील नगर पालिकेच्या १० प्रभागातील नगरसेवकांच्या २० जागांची…

Read Full News

फसवणुकीचे खरे सूत्रधार माजी आमदार राजन तेली…

सुधीर दळवी:जिल्हा बँकेची बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी करणे अत्यंत गैर.. ⚡दोडामार्ग ता.०८-: माजी आमदार राजन तेली हेच फसवणुकीचे खरे सूत्रधार असून, नेहमी दुसऱ्यावर बोट दाखविण्यापूर्वी त्यांनी स्वतः किती जणांची फसवणूक केली आहे याचे आत्मपरीक्षण करावे, असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हा चिटणीस सुधीर दळवी यांनी केला आहे. श्री. दळवी यांनी स्पष्ट केले की, पालकमंत्री तथा मत्स्य व…

Read Full News

कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची तलाठी संघटनेची शासनाकडे मागणी…

महसूल सेवक (कोतवाल) यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघटनेचा पाठिंबा; शासनाने तातडीने मागणी मान्य करण्याची विनंती सावंतवाडी ता.०८-: महसूल विभागातील महसूल सेवक (कोतवाल) या पदाला शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा या त्यांच्या प्रदीर्घ मागणीसाठी महसूल सेवक (कोतवाल )संघटनेने नागपूर संविधान चौक येथे पुकारलेल्या राज्यव्यापी कामबंद व अन्नत्याग आंदोलनास आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघटनेने पाठिंबा…

Read Full News

सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष ठरणार अपघातांना निमंत्रण…

पालकमंत्र्यांच्या रस्ते खड्डेमुक्त व झाडीमुक्त करण्याच्या सूचना:अधिकारी म्हणतात ते काम ठेकेदारांचे..? कणकवली : हळवल ते कळसुली आणि कणकवली – परबवाडी – शिवडाव या मुख्य दोन मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडीझुडपांमुळे वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीतून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे रस्ते येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊ सदरचा…

Read Full News

विविध कार्यक्रमांनी आडेली दसरोत्सव रंगतदार…

⚡कुडाळ ता.०८-: निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह,  ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली. उत्तरोत्तर हा सोहळा गर्दीने फुलून गेलेल्या रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरला.   दसरोत्सवानिमित्त श्री देव सोमेश्वर सातेरी व इतर परिवार देवता पंचायतन समिती-आडेली (ता. वेगुर्ले) यांच्या…

Read Full News

आंतर महाविद्यालययीन वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि श्रावणी आरवंदेकर विजेत्या…

व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ मध्ये वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न.. ⚡कुडाळ ता.०८-: व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळ आयोजित “ओरेशन 2025 -26” ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व व निबंध स्पर्धा लॉ कॉलेजमध्ये उत्साहात संपन्न झाली. यंदा बारा वर्षे पूर्ण करणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील महाविद्यालये सहभागी झाली होती. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या असल्या तरी वक्तृत्व…

Read Full News

जिव्हाळा सेवाश्रमाकडून पूरग्रस्तांसाठी ५१ हजाराची मदत…!

कुडाळ : तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत मराठवाडा या भागात झालेल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यतीनिधी रुपये ५१ हजार रुपये जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडे धनादेश स्वरूपात देण्यात आले.जिव्हाळा सेवाश्रम ही सेवाभावी संस्था गेली दहा वर्षे वृद्धाश्रमाची सेवा करत असतानाच सामाजिक, शैक्षणिक,…

Read Full News

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या २० नगरसेवक पदासाठी आरक्षण जाहीर : १० जागांवर असणार महिला राज…

वेंगुर्ले :वेंगुर्ले नगरपरिषदेच्या २० जागांसाठी आज स्वामी विवेकानंद सभागृहात नगरसेवक पदासाठी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आला. सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक सोडत नियंत्रण अधिकारी आरती देसाई यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी हा आरक्षण सोडत कार्यक्रम घेतला. शाळकरी मुलीच्या असते चिट्ठी काढून प्रत्येक प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आहे. २० पैकी १० जागांवर महिलांना संधी…

Read Full News

येत्या आठ दिवसात ओंकार हत्तीला पकडू…

वनसंरक्षक मिलीश शर्मा यांचे संजू परबांना आश्वासन: शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीबाबत वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी, ता.०८-: मडुरा परिसरात हत्तीच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने ओंकार हत्तीला त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी ग्रामस्थांतर्फे वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मडुरा, सातोस आणि कास या गावांमध्ये रात्रीच्या वेळी हत्तीने धुमाकूळ घालत…

Read Full News

कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ आरक्षण जाहीर…

१७ प्रभागांची आरक्षणे जाहिर ; महिलांना मोठी संधी.. कणकवली : राज्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीची आरक्षण सोडत बुधवारी येथील नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. नवीन आदेशानुसार यावर्षीपासून आरक्षण निश्चितकरण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, मुख्याधिकारी गौरी पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक…

Read Full News

You cannot copy content of this page