Headlines

सावंतवाडी नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील या नव्या आरक्षणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांमध्ये तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या या सोडतीनुसार प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. प्रभाकर 1 अ-: नामाप्र महिला प्रभाग ब-: सर्वसाधारण खुला प्रभाग क्रमांक…

Read Full News

सावंतवाडीला सुसंस्कृत व सामाजिक जाण असलेली माऊली नगराध्यक्षपदी बसणार…

रवी जाधव यांचा विश्वास: जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी सामाजिक जाण असणारी, सुसंस्कृत व अनुभवी माऊली बसवली जाईल, असा विश्वास सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी व्यक्त केला आहे. नगराध्यक्ष, नगरसेवक आणि समाजसेवक हे जनसेवेचे प्रमुख आधारस्तंभ असून, जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे आणि…

Read Full News

वेत्ये येथे नरकासुर स्पर्धा,कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मंडळातर्फे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०८-: वेत्ये कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मा. श्री. गुणाजी गावडे (सरपंच, वेचे) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही स्पर्धा कलेश्वर पूर्वी देवी मंदिर प्रांगणात रात्री ८:३० वा. आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली…

Read Full News

मालवण आयटीआयमध्ये अल्पमुदत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन…

⚡मालवण ता.०७-:शासन निर्णयानुसार मालवण येथील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही (आयटीआय) अल्पमुदत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उदघाटन दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रामध्ये पायाभूत सुविधांचा महत्तम उपयोग करून…

Read Full News

मालवणात ११ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम…

⚡मालवण ता.०७-:दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तथा भारतीय बौद्ध महासभा, तालुका मालवण व शहर शाखा, मालवण यांच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता लोकनेते आर. जी.चव्हाण सभागृह, वायरी-मालवण येथे आयोजित केला आहे. यानिमित्त दुपारी १ ते २ वाजेपर्यंत भीमगीत कार्यक्रम, २ वा. बुद्धवंदना व पूजापाठ, स्वागतगीत (भारतीय बौद्ध महासभा…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन…!

⚡मालवण ता.०७-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छिमार समाजासाठी मोफत वैद्यकीय तपासणी आरोग्य शिबीराचे आयोजन देवगड, वेंगुर्ला व . मालवण या ठिकाणणी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत करण्यात आले आहे. बुधवार ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण रुग्णालय, देवगड सकाळी १० ते सायं. ५ वा.,…

Read Full News

मालवण- पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत एस.टी. बस फेऱ्या सुरु करण्याची मागणी…

⚡मालवण ता.०७-:मालवण- पोईप, खोटले, हेदूळ, कसाल मार्गे सिंधुदुर्गनगरी पर्यंत एस.टी. बसच्या फेऱ्या सुरु कराव्यात, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत पोईप सरपंच श्रीधर नाईक यांनी मालवण आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे. यावेळी माजी सभापती सुधीर साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, संदीप भोजने आदी उपस्थित होते. पोईप कार्यक्षेत्रातील…

Read Full News

विभागस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत जय गणेश इंग्लिश स्कुलचा संघ विजेता…!

⚡मालवण ता.०७-:डेरवण- रत्नागिरी येथे झालेल्या कोल्हापूर विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षा खालील मुलांचा संघ अंतिम विजेता ठरला. अंतिम सामन्यात या संघाने इचलकरंजी संघावर मात करत कोल्हापूर विभागात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे आगामी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे नेतृत्व जय गणेश स्कूल, मालवणचा संघ करणार…

Read Full News

कोकण रेल्वेच्या कणकवली, कुडाळ व सावंतवाडी स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा…

शरद पवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना मागणी:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन व विकासासाठी मागणी महत्त्वाची.. मुंबई :– कोकणवासीयांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून कोकण रेल्वेच्या कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांनी…

Read Full News

बिबट्याची नखे व सुळे विक्री प्रकरणातील पाचही संशयीताना सशर्त जामीन मंजूर…

⚡कणकवली ता.०७-:बिबट्याची १२ नखे आणि चार सुळे विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या व वनविभागाने कारवाई केलेल्या पाचही जणांना येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शुभम लटुरिया यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजुर केला आहे. संशयित विजय महादेव हळदिवे (रा. फोंडाघाट) याच्यावतीने अॅङ विलास परब यांनी कृष्णात भिकाजी रेपे (रा. अक्नुर, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), तौफीक अल्लाउद्दीन सनदी…

Read Full News

You cannot copy content of this page