Headlines

जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर….

सावंतवाडी अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवकणकवली नामाप्र महिला, वेंगुर्ले नामाप्र सर्वसाधारण ⚡ओरोस ता ७-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती पदासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यात सावंतवाडी अनुसूचित जाती महिला यासाठी आरक्षित झाले आहे. तर कणकवली सभापती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वेंगुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षित झाले आहे. तर…

Read Full News

बॅडमिंटन स्पर्धा मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) ने रौप्य व कांस्यपदक पटकावले…!

⚡सावंतवाडी ता.०७-: मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कोकण विभाग बॅडमिंटन (मुले व मुली) स्पर्धा दिनांक 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातील संघ सहभागी झाले होते.यामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने रौप्य पदक व मुलींच्या संघाने…

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात प्रशिक्षण शिबिर संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक, पक्षाचे BLA आणि प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर हॉटेल मॅंगो बॅकवेट हॉल येथे पार पडले. शिबिराचे उद्घाटन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात…

Read Full News

कलमठ गावातील शासकीय कर्मचाऱ्यांना ‘एआय’ प्रशिक्षण…

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा एआय (Artificial Intelligence) दिशेने वाटचाल करत असताना कलमठ ग्रामपंचायत वतीने गावातील विविध शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘एआय कार्यपद्धती’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी महेश चव्हाण यांनी केले. या प्रशिक्षणाचा उद्देश कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती…

Read Full News

भारत गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मण कदम यांचा लाखे बांधवांकडून सत्कार…!

⚡सावंतवाडी ता.०७-: गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि भारत गौरव पुरस्कार प्राप्त लक्ष्मण सकाराम कदम यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रसाई कला क्रीडा मंडळ जिमखाना मैदान सावंतवाडी येथील लाखे बांधवाकडून त्यांच्या सन्मानार्थ त्यांना शाल श्रीफळ व पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. हॉस्पिटल व इतर सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच खूप मोठ योगदान आहे. प्रसंगात…

Read Full News

कुडाळ-मालवण तालुक्यांसाठी १८ नवीन ट्रान्सफॉर्मर…

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡कुडाळ ता.०६-: ​कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून १८ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होणाऱ्या अनेक भागांतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ​कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी…

Read Full News

सेवा पंधरवड्यात सिंधुदुर्ग भाजपचे अव्वल काम…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:सहकार्य करणाऱ्या नागरिक, कार्यकर्त्यांचे मानले आभार.. ओरोस ता ६राष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंतीचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत राबविलेल्या पक्षस्तरीय सेवा पंधरवडा अभियानात राज्यात अव्वल काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे झाले आहे. पक्षाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात…

Read Full News

मुली व स्त्रियांनी सिक्स्थ सेन्सचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास जीवन सुखकर होईल…

सौ. मेघना जोशी:वराडकर हायस्कुल, कट्टा येथे ‘डिजिटल युग व भावनिक गुंता’ या विषयावर व्याख्यान संपन्न.. ⚡मालवण ता.०६-:प्रत्येक मुलींला म्हणा अथवा स्त्रीला म्हणा परमेश्वराने सिक्स्थ सेन्स असणारी एक दैवी शक्ती प्राप्त करून दिलेली असते. स्त्रीच्या मनातील भावनिक गुंता सोडविण्यासाठी या सिक्स्थ सेन्स चा वापर होत असतो. जेव्हा मुली किंवा स्त्रिया एखाद्या समस्येत अडकत असतात तेव्हा त्यांच्यातील…

Read Full News

विकास निधीचे ‘क्रेडिट’ नारायण राणे आणि प्रभाकर सावंत यांनाच…

बाबा मोंडकर:मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे स्थानिक तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून.. ⚡मालवण ता.०६-:लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्रात आणि राज्यात सरकार आले जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मधून सुमारे १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी मालवण तालुक्यासाठी…

Read Full News

जेसीबी मालक संघटनेची बैठक संपन्न…

⚡मालवण ता.०६-:कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबी मशीनरीचे दिले जाणारे भाडे हे जेसीबी मालकास परवडणारे नसल्याने यापुढे जेसीबी मशीनरीचे भाडे नव्या दराने घेण्याचा निर्णय आचरा दशक्रोशीतील जेसीबी मालक संघटनेच्या बैठकित घेण्यात आला आचरा दशक्रोशीतील जेसीबी मालक संघटनेची बैठक आचरा येथे संपन्न झाली . या बैठकिला दशक्रोशीतील जेसीबी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा…

Read Full News

You cannot copy content of this page