Headlines

आमचा नगराध्यक्ष असावा अशी आमची भूमिका…

आमदार दीपक केसरकर:महायुतीच्या बैठकीत विषय मांडणार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. आमचा नगराध्यक्ष असावा अशी आमची भूमिका आहे. महायुतीच्या बैठकीत हा विषय मांडणार असून महायुतीतून पद सेनेला सोडावं अशी मागणी करणार असल्याचे माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. आम. केसरकर म्हणाले, सावंतवाडी ही एकमेव नगरपरिषद…

Read Full News

कारीवडे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदी उमेश उर्फ बाळा गावकर यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.०६-: कारीवडे भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष म्हणून उमेश उर्फ बाळा गावकर यांची निवड करण्यात आलीमंडल अध्यक्ष संतोष राऊळ यांनी नियुक्त पत्र दीले. त्यावेळी मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर मंडल अध्यक्ष महिला प्राजक्ता केळुस्कर सरपंच आरती माळकर माजी सरपंच अपर्णा तळवणेकर शक्तीकेंद्रप्रमुख अनंद तळवणेकर सर्व बुध अध्यक्ष उपसरपंच बंटी अमोनेकर व सर्व भारतीय जनता पार्टीचे…

Read Full News

सावंतवाडीत 19 रोजी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन…

आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळाचा पुढाकार: जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घेण्याचे केले आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आम्ही सावंतवाडीकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून १९ रोजी मोती तलाव सावंतवाडी शिवरामराजे भोसले पुतळा ते सारस्वत बँक येते भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. ही स्पर्धा खुला गट व बाल गट अशी घेतली जाणार आहे. मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक २५,००० द्वितीय…

Read Full News

१५ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कणकवलीत दिवाळी बाजाराचे आयोजन…

नाम. नितेश राणे यांच्याहस्ते होणार १५ ऑक्टोंबर रोजी उद्घाटन.. कणकवली : भाजप पुरस्कृत समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने १५ ते १९ ऑक्टोंबर या कालावधीत दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीकरांनी ही नगरपंचायत दिल्यानंतर हा उपक्रम सलग आठव्या वर्षी दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली शहरात बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्माण…

Read Full News

सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीत तरुणाई पेलत असलेली जबाबदारी सर्वांनाच प्रेरणादायी…

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन:मळेवाडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशाल परब यांनी आपली उपस्थिती…

Read Full News

सावंतवाडीच्या सांस्कृतिक जडणघडणीत तरुणाई पेलत असलेली जबाबदारी सर्वांनाच प्रेरणादायी…

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन:मळेवाडच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: जकात नाका येथे श्री गणेश मित्रमंडळातर्फे आज एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशाल परब यांनी आपली उपस्थिती…

Read Full News

पिंगुळी येथे एसटी बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू…

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे पांडुरंग नारायण घाटवळ (70 रा.निवती) हे बस पकडण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अचानक आडवे आल्याने कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची त्यांना धडक बसली. बसच्या चाकाखाली सापडून त्याच्या पायांना तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात…

Read Full News

श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरचा “मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार” कै. संदिपभाई पारकर कुटुंबियांना प्रदान….

⚡मालवण ता.०५-:चिंदर येथील श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी संस्थेसाठी भरीव योगदान देणारे, सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे कै. संदिपभाई पारकर यांना श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदरच्यावतीने देण्यात येणारा ‘मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार’ त्यांचा सुपूत्र निशांत पारकर यांना वाचनालय अध्यक्ष…

Read Full News

चौके येथील जीर्ण प्रवासी निवारा शेड निर्लेखित करावी…

सरपंच पी. के. चौकेकर यांची मागणी ⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील चौके येथील जीर्ण व धोकादायक बनलेली प्रवासी निवारा शेड निर्लेखित करावी आणि नवीन प्रवासी निवारा शेड उभारावी, अशी मागणी चौके गावचे सरपंच पी. के. चौकेकर यांनी एसटी महामंडळ कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी कणकवली विभागीय नियंत्रक यांना पत्राद्वारे ही बाब चौके ग्रामपंचायतीने…

Read Full News

गोठणे यशवंतवाडी येथील स्मशानभूमी शेड कामाचे भूमिपूजन…

⚡मालवण ता.०५-:मालवण तालुक्यातील गोठणे यशवंत वाडी येथील स्मशानभूमी शेड उभारणी बाबत ग्रामस्थांची मागणी मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू परुळेकर, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जात असून जनसुविधा योजनेतून हे काम मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन राजू परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोठणे गावचे गाव प्रमुख दादा हाटले, माजी…

Read Full News

You cannot copy content of this page