कारीवडे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदी उमेश उर्फ बाळा गावकर यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.०६-: कारीवडे भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष म्हणून उमेश उर्फ बाळा गावकर यांची निवड करण्यात आली
मंडल अध्यक्ष संतोष राऊळ यांनी नियुक्त पत्र दीले.

त्यावेळी मंडल उपाध्यक्ष अशोक माळकर मंडल अध्यक्ष महिला प्राजक्ता केळुस्कर सरपंच आरती माळकर माजी सरपंच अपर्णा तळवणेकर शक्ती
केंद्रप्रमुख अनंद तळवणेकर सर्व बुध अध्यक्ष उपसरपंच बंटी अमोनेकर व सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page