Headlines

शिरोडा समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले…

पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: दि.४ रोजी शिरोडा, वेळागर येथील समुद्रात दुपारी 4:45 चे दरम्यान आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. सदर घटनेत श्रीमती इसरा इम्रान कित्तूर वय वर्षे 17 राहणार लोंढा बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले असून प्रशासनामार्फत उर्वरित सात पर्यटकांचा शोध घेणे कामी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत आढळलेल्या पर्यटकांची माहिती पुढील…

Read Full News

निवृत्त नायब सुभेदार सुनील सुर्वे यांचा सुर्वेवाडी तर्फे सत्कार…

⚡कुडाळ ता.०५-: भारतीय सैन्य दलात २४ वर्ष देश सेवेसाठी अर्पण करून सुखरूप गावी परतलेल्या निवृत्त नायब सुभेदार सुनिल सुर्वे यांचा सुर्वेवाडी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात सत्कार केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून सुर्वे यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मान केला.डिगस सुर्वेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी शनिवारी सायंकाळी जय भवानी उत्कर्ष मंडळ व सुर्वेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार…

Read Full News

काणेकर कुटुंबीयां तर्फे श्री साईबाबांचा उत्सव होणार साजरा…!

⚡बांदा ता.०५-: कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सालाबाप्रमाणे यंदाही येथील काणेकर कुटुंबीयांतर्फे श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत आहे. यावर्षी या उत्सवाला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत.

Read Full News

श्री देव कुडाळेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमी निमित्त विविध कार्यक्रम…

भजन स्पर्धा बक्षीस वितरणसह विश्वजित बोरवणकर यांची ‘अभंगवारी’.. ⚡कुडाळ ता.०५-: येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १०.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्रौ ०८.३० वाजता ५०व्या भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होणार आहे. बक्षिस वितरण विश्वजीत बोरवणकर व मे. लक्ष्मी ज्वेलर्सचे राजू…

Read Full News

बेकायदेशीर गोवंश वाहतूक करणारा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे लावला उधळून …!

⚡सावंतवाडी ता.०५-: केरवडे-कुडाळ येथून बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करणारा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह एका ६४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 04 EC 7683 या क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सि वाहनातून रघुनाथ जाधव (वय ६४, रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि…

Read Full News

गुणवंत विद्यार्थ्यांचा आरपीडीत सत्कार…!

सावंतवाडी : भविष्यातील स्पर्धात्मक जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा, समाजातील प्रत्येक घडामोडीला ओळखून स्वतःच्या आयुष्यात यशस्वीतेकडे वाटचाल केली पाहिजे. संस्था नेहमीच आपल्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी केले. श्री. सावंत यांनी अध्यक्ष स्थान पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आर.पी.डी. हायस्कूल व ज्यु. कॉलेजमधून २०२४-२५ मध्ये विविध स्पर्धा…

Read Full News

शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी विजय चव्हाण यांची तर तालुका सचिवपदी गुरुनाथ चव्हाण यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.०४-:मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी नियुक्ती जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी देवली गावचे माजी सरपंच विजय (बाबू) रामजी चव्हाण यांची तर तालुका सचिवपदी गुरुनाथ चव्हाण यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसेच देवली बुथ क्र. 117 व 118 येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यावेळी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसची जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न…!

⚡मालवण ता.०४-:आगामी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लढवण्याची इच्छा राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांना संधी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात यावे असा एकमुखी निर्णयमालवण येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल पदाधिकारी जिल्हास्तरीय बैठक राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवबागच्या हायस्कुलच्या बाल गटाचे यश…

⚡मालवण ता.०४-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने पोईप हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या बाल गट मुलांच्या संघाने लक्षवेधी कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथमच…

Read Full News

मालवणमधील अपंग बांधवांना दिवाळीपूर्वीच अपंग निधी वाटप करा…

महेश कांदळगावकर:गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण नको… ⚡मालवण,ता.०४-:मालवण शहरातील अपंग बांधवांना शासनाच्या धोरणानुसार मिळणारा पाच टक्के अपंग निधी दिवाळी सणापूर्वीच वितरित करण्यात यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे गतवर्षीप्रमाणे आचारसंहितेचे कारण दाखवून निधी वाटप लांबणीवर टाकू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.मालवण…

Read Full News

You cannot copy content of this page